Step into an infinite world of stories
अमृता ... एका अतिश्रीमंत कुटुंबात वाढलेली स्वच्छंद स्वभावाची मुलगी. अभिजीत ... एका मध्यमवर्गीय कुटुंबातील सर्वसाधारण मुलगा. अमृता व अभिजीत, या दोघांच्या नातेसंबंधात सातत्याने होणारे चढ-उतार, त्यांना व आपल्याला उलगडत जातात ते त्यांच्या पत्रांमधून. शाळेच्या वयापासून सुरू झालेले त्यांचे एकमेकांना चिठ्ठ्या लिहिणे ... याची कधी प्रेमपत्र होऊन जातात त्यांनाही समजत नाही. दोघांच्याही भावभावनांचा गोंधळ, आयुष्यातले चढ-उतार, स्वभावाचे बदलते कंगोरे, आपल्यालाही चकित करतात ते प्रेमपत्रांमधून! दोघांच्या आयुष्याच्या एका टप्प्यावर हा पत्रांचा प्रवास आपल्याला थक्क करतो, बेचैन ...अस्वस्थ करतो!
© 2025 Zankar (Audiobook): 9789364382328
Release date
Audiobook: April 15, 2025
Listen and read without limits
800 000+ stories in 40 languages
Kids Mode (child-safe environment)
Cancel anytime
Listen and read as much as you want
1 account
Unlimited Access
Offline Mode
Kids Mode
Cancel anytime
English
International