Mahaparv Suhas Shirvalkar
Step into an infinite world of stories
दिल्लीचं झगमगतं एअरपोर्ट, अजूबाजूला सतत सुरू असणारी वर्दळ, एकटा प्रवास करणारा ‘तो’ आणि त्याच्यासारखीच एकटी प्रवास करणारी निरागस अशी ‘ती’… दोघंही एकमेकांना ओळखत नसतानाही एकमेकांना मदत करतायत, रात्री आठ तासात एकत्र घालवल्यानंतर त्यांचा पुढचा प्रवास नक्की कसा असणार? जाणून घेण्यासाठी ऐका ‘निरागस’!
Release date
Audiobook: 13 October 2021
English
India