Step into an infinite world of stories
ही गोष्ट एका तरूण उमद्या शिक्षकाची जो शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी बनगरवाडी या छोट्याशा गावामध्ये येतो खरा, पण तिथल्या लोकांकडून त्याला आयुष्याचा धडा मिळून जातो. The story revolves around the struggles a young schoolteacher goes through in his journey to bring education and progress to a small hamlet named 'Bangarwadi', and the lessons he learns on the way.
© 2017 Storyside IN (Audiobook): 9780430012767
Release date
Audiobook: 19 December 2017

Overall rating based on 4558 ratings
Heartwarming
Mind-blowing
Sad
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 4558
Mugdha
13 May 2020
माडगूळकरांची अतिशय प्रसिद्ध कादंबरी storytel मुळे ऐकता आली. चंद्रकांत कुलकर्णी यांचे वाचन अगदी सहज,सरळ आहे ज्यामुळे कादंबरीचा सुर पटकन पकडता येतो.
null
18 Feb 2018
excellent novel
Abhirup
25 Sept 2020
खुप छान, वाडीचे वर्णन थेट वाडीत घेऊन जाते. चंद्रकांत कुलकर्णी यांचे वाचन अप्रतीम. अनेक नवे शब्द ऐकले, काही विस्मरणात गेलेले पुन्हा ऐकले. शेवट चुटपूट लावून गेला. एकूण अनुभव फारच छान.
Ashwini
30 Sept 2020
सुंदर कादंबरी, चंद्रकांत कुलकर्णी यांचे अभिवाचनही तितकेच सुंदर, एखादा चित्रपट बघितल्यासारखे वाटले 👌👌
Vishal
24 Dec 2019
खूप सजीव आणि हृदयस्पर्शी कथा.
null
1 Feb 2018
Good. I liked this
Kirti
16 May 2020
निव्वळ अप्रतिम !!! Thank you for such a good experience 🙏🏻
null
20 May 2020
It made me forget all my worries
Ganesh
31 Oct 2020
खूपच छान
Rajendra
6 Nov 2021
समाजातील तळागाळातील माणसांचं जगणं एका कथेत मांडताना लेखकांनी आपली शैली न हरवता ही कादंबरी उभी केली आहे. कथेत प्रसंग वर्णन करताना जे लेखकांच्या तीक्ष्ण नजरेने जे बारकावे टिपले आहेत ते अप्रतिम आहेत. RK Narayan यांच मालगुडी डेज वाचताना जसे मालगुडी गाव नजरे समोर येते तसे बनगरवाडी ऐकताना भासते.
English
India