एक झगमगता अॅवॉर्ड सोहळा, या सोहळ्याला उपस्थित असणारे तारे-तारका... त्यातलीच एक स्ट्रगलिंग आणि करिअरची सुरूवात असलेली अभिनेत्री... या तारांगणात ती जरा बिचकत वावरतीये... पण तिला सावरायला येतो ‘तो’… त्याची ती फेव्हरेट अॅक्ट्रेस आहे, त्यामुळे इतर कामात व्यस्त असूनही त्याचं तिच्यावर बारीक लक्ष आहे... या सगळ्यात अशी एक गोष्ट घडते की, ती तिचा एक महत्त्वाचा निर्णय ती त्याच्या सल्ल्यानुसार घेते... काय आहे हा फैसला, जाणून घेण्यासाठी ऐका ‘आईस्क्रीम पे फैसला!’
Release date
Audiobook: 27 October 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 8 ratings
Cozy
Heartwarming
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
English
India