4.2
Short stories
निवडक चिमणराव हे चिं.वि. जोशींच्या - आणखी चिमणराव व गुंड्याभाऊ या कादंबरीतील निवडक किस्से आहेत. जुन्या पुण्यातील एका मध्यमवर्गीय ब्राम्हणाच्या घरचे हे किस्से. यात गुंड्याभाऊ व चिमणराव ही गमतीदार पत्रे रंगवली आहेत. लेखाची विनोदी शैली हास्याचे फवारे उडवण्याची नाही. किंबहुना लेखक बहुतांशी मिश्किल आहे. मूळ पुस्तक १९४० साली प्रकाशित झाले. त्यामुळे मराठीची तत्कालीन सुंदरता पुस्तकातून प्रतीत होते. त्या काळच्या समाजजीवनाचा थोडासा अंदाज वाचकास येतो. ही कादंबरी नाही तर एक विनोदी कथासंग्रह आहे.
© 2018 Storyside IN (Audiobook): 9780430017083
Release date
Audiobook: 25 June 2018

Step into an infinite world of stories
Overall rating based on 1391 ratings
Funny
Heartwarming
Cozy
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 1391
Pritam
23 Feb 2020
अपघातानेच हे पुस्तकं वाचण्यास/ऐकण्यास घेतले आणि जसजसं ऐकत गेलो तसं तसं त्याच्या प्रेमात पडत गेलो.
Nandini Gautam kadam
24 May 2021
सरांचा आवाजात ऐकताना मजा आली. हसता हसता वास्तव दाखविणे हे काम ची .वी चे लेखन वैशिष्ट आहे.
Satvika
1 Jul 2020
Very nice... Mr. Dilip Prabhavalkar all time favourite to us..
Mukesh
28 Aug 2023
Apratim
GAURAV
1 Oct 2021
Comedy stories with best Narrating..
Shrutika
25 Jul 2023
अप्रतीम वाचन केले आहे
Anjali
29 Dec 2020
Mast vinodi . Dilip Prabhavalkar yancha awaz ekdam bhari.
Vaishali
29 Nov 2022
Khup chan.....story pan Ani vachan dekhil.....
Aruna
22 Feb 2021
V p kale. Story. Tellingyes
N
29 Aug 2021
Dilip Prabhavalkar a brilliant student during our school time was my classmate. During that time he used to narrate lot of stories during our cultural Class hour. The talent was extraordinary. We really enjoyed our school days.
English
India