मित्रांचा ग्रुप आहे, मजा-मस्ती सुरू आहे, धबधब्यात सगळे चिंब भिजलेत... आणि आता दूधसागराच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी सगळे आलेत... त्याच मंदिरात तिथली स्थानिक आणि सुंदर मुलगी येते... तिच्याकडून येणाऱ्या मोगऱ्याच्या आकर्षक वासामुळे ‘तो’ तिच्याकडे खेचला गेलाय... काही ना काही बोलण्याचा प्रयत्न करतोय... तीही त्याला शांतपणे प्रतिसाद देतीय... याचा शेवट काय होणार, मोगऱ्याचा सुगंध नक्की कुठून येतोय, ती नक्की कोण आहे? जाणून घेण्यासाठी ऐका ‘अत्तर, उत्तर, निरूत्तर!’
Release date
Audiobook: 25 August 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 19 ratings
Mind-blowing
Heartwarming
Unpredictable
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 1 of 19
Sandip
25 Aug 2021
Chaan!
English
India