क्रिकेटचे चाहते तर आपल्याला सर्रास बघायला मिळतात... पण एखादी क्रिकेटची चाहती भेटली तर? इम्प्रेसिव्ह!! कॅफेमध्ये दुपारच्यावेळी मस्त मॅच लावलीय, तो अगदी दंग होऊन मॅच बघतोय आणि बाजूला बघितलं तर त्याच्याच इतकी दंग होऊन ‘ती’ही मॅच बघतीय... मॅचसोबत यांच्या गप्पाही रंगणार का, क्रिकेटप्रेमासोबत आणखी काय काय शेअर होणार? जाणून घेण्यासाठी ऐका ‘कोणी किती भोगले?’
undefined: 1 September 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 13 ratings
Heartwarming
Funny
Romantic
Download the app to join the conversation and add reviews.
English
India