Chhava Prakaran 1 Shivaji Sawant
Step into an infinite world of stories
Biographies
समाजसेवा? नाही ! समाजाच्या भल्यासाठीचं काम... दिव्यांगाबद्दल सहानुभूती? छे! स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न.. करूणा आणि कणव? मुळीच नाही ! विश्वास निर्माण करण्याची धडपड... उपेक्षेचे भांडवल? बोलायलाच नको ! आत्मनिर्भर व्हावं म्हणून अविरत प्रयत्न... रौप्यमहोत्सवी वृत्तान्त ? स्मरणरंजन? कामाचा डांगोरा आणि चोख हिशेब? ....ह्यातलं काहीही नाही. अगदी काहीच. आकांक्षा पुनर्वसन केंद्रांच्या दोन तपांच्या वाटचालीची, अडथळ्यांना ओलांडून आणि दिव्यांगांना बरोबर घेऊन केलेल्या प्रवासाची ही कहाणी आहे. साधी, सरळ, सोपी; तरीही खिळवून ठेवणारी, विचार करायला लावणारी गोष्ट. झाली तशी, घडली तशी ! ही नव्हे व्यथेची कथा ; ही तर आहे यशोगाथा !! - सतीश स. कुलकर्णी
Release date
Audiobook: 31 July 2025
Tags
English
India