4.7
Biographies
भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांचा सन्मान एक समर्थ अभियंता म्हणून केला जातो. सन १९५५ मध्ये त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च सन्मान मिळाला.ब्रिटीशांनी पण त्यांना,त्यांनी केलेल्या चांगल्या जनहिताच्या कामामुळे 'नाईट' (knight) या पुरस्काराने सन्मानित केले. भारतात, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक वर्षी, १५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून पाळला जातो. भारताच्या आर्थिक विकासासाठी त्यांनी केलेले कार्य अजोड आहे. त्यांची माहिती नक्कीच आपल्याला आवडेल.
Release date
Audiobook: 1 August 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 460 ratings
Inspiring
Motivating
Informative
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 460
dhananjay
8 Dec 2021
अतिशय सुंदर पुस्तक आणि अभिवाचन
nayana
15 Nov 2021
Very nice book.
pranav
26 Nov 2020
.Khup sunder voice aahe.
Vajrakumar
22 Jul 2021
Good
Yogesh
22 Sept 2021
Hats off to Sir.,👍😇
SAMARTHYA
1 Jun 2021
प्रेरणादायी .
Bhooshan
17 Jul 2021
Great person and great thought.
Manish
4 May 2023
अविश्वसनीय काम एकट्या विश्वेश्वरय्या यांनी मनापासून केले. माझे प्रेरणास्थान झालेत.
Smita
12 Jul 2021
Incredible personality. Very very inspiring.
Suhas
23 Aug 2021
Got to know about this gem person in one go.
English
India