Chhava Prakaran 1 Shivaji Sawant
Step into an infinite world of stories
4.1
Religion & Spirituality
ऋषी संस्कृतीचे संगोपन जे अनेक नृपतींनी केलं त्याचं वर्णन राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था, कृषी, विज्ञान, राजे आणि कृषी यांचे एकत्रित कार्य यांचा विस्तृत पट या कादंबरीमध्ये मांडला आहे. यात चंद्रवंशी राजांचं जीवन आणि कार्य येतं. अत्री ऋषींपासून चंद्रवंश सुरू होतो. म्हणून पुरूरवा, ययाती, दुष्यंत आणि भरत यांच्या स्वभाववृत्तीचे भिन्न भिन्न चित्रण येतं. ऋषींच्या कार्याचा सुप्त प्रवाह या कादंबरीत वहात राहतो. चंद्रवंशी भरताच्या कार्यकर्तृत्वाची ओळख या कादंबरीतून होत राहते.
© 2023 Storyside IN (Audiobook): 9789356044937
Release date
Audiobook: 15 June 2023
English
India