Atomic Habits James Clear
Step into an infinite world of stories
4.5
Personal Development
हे एक खुलं पत्र आहे. मेंदूने आपल्याला लिहिलेलं. एकवेळ आपण दुसऱ्याशी नीट वागू, पण स्वतःशी नीट वागतो का, असा प्रश्न तो विचारतोय. या भन्नाट प्रश्नाचं उत्तरही तोच देतोय, याच पत्रात. जरा ऐकूया त्याचं! हे ऑडिओ बुक स्टुडिओमध्ये थेट रेकॉर्ड करण्यात आलं आहे, ही याची एक खासियत. मेंदू आणि शिक्षण या विषयात पीएचडी असलेल्या श्रुती पानसे शिक्षण अभ्यासक म्हणून परिचित आहेत. त्या विद्यार्थी - पालक यांच्या समुपदेशक असून १९ पुस्तकांच्या लेखिका आहेत. म्हणूनच, 'डोक्यातला मी' या आपल्या बॉसचं ऐकायला हवं! आपल्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी... ©Dr. Shruti Panse
© 2021 Zankar (Audiobook): 9789390793143
Release date
Audiobook: 11 February 2021
Tags
English
India