3.9
Economy & Business
कालबाह्य झालेल्या मातीच्या भांड्यांना आधुनिक डिझाईन्सची जोड देत त्यांचं रुपडं बदलून त्यांना पुन्हा एकदा लौकिक मिळवून देणारा ब्रॅंड म्हणजे ‘भूमी’. या ब्रॅंडच्या निर्मात्या आहेत कोकणातल्या धोपावे गावच्या रसिका दळी. ‘भूमी’चा विस्तार अगदी परदेशातही होतो आहे. या व्यवसायासोबतच कृपा हेअर टॉनिक आणि आणखी काही उत्पादनं करणारा कुटूंबाकडून आलेला पारंपरिक व्यवसायही रसिका दळी यांनी विस्तारला. या दोन उद्योगव्यवसायांची धुरा समर्थपणे पेलणाऱ्या रसिका दळींची ही यशोगाथा!
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789354348921
Release date
Audiobook: 27 August 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 21 ratings
Informative
Inspiring
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 3 of 21
Jayant
18 Sept 2021
Ut
Sunil Bhatu
4 Nov 2021
Good
Amol
30 Aug 2021
Good
English
India