प्रेम, दुःख, क्रोध आणि क्रौर्य या मानवी भावना व प्रवृत्तीत चिमूटभर भिती मिसळली की त्यांचा बाज बदलतो. ही कथा अशा बदललेल्या बाजाची आहे. मानवी भावनांच्या अनेक काळाकपारींचे दर्शन घडवणारी…...भय, विस्मय, गूढ यांनी भारलेल्या, गूढकथेची डूब असणारी, रहस्यकथेला स्पर्शून जाणारी, खिळवून ठेवणारी लघुकादंबरी – गानू आजीची अंगाई
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353816735
Release date
Audiobook: 16 January 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 125 ratings
Scary
Thrilling
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 125
Sameer
2 Feb 2021
Mrutypanishad Part 2 sadar karawa please !
Santosh
6 Jun 2021
अंगावर काटा आणणारे सादरीकरण. प्रसंग, क्षण अन क्षण डोळ्या समोर उभा राहतो. लाईट बंद करून ऐकली तर भीतीने गाळण उडेल. गुप्ते जिंच्या लिखाणात अजबता आहे. मस्त, अजून गोश्टी ऐकायला आवडतील.
Deepa
18 Jan 2021
Bhitidayak, pan mast.
Vaibhav
9 Feb 2021
किशोर कदम साहेबांचा काव्यमय आवाज हवा होता. ही कथा आधीच मृत्योपनिषद मध्ये आली आहे. असे एका कादंबरी मधले भाग परत परत नव्या नावाने देण्यापेक्षा मृत्योपनिषदचा दुसरा भाग आणा. वाट पहात आहे.
Jaydeep
16 Jan 2021
Great
Yogesh
28 Jan 2021
खूप उत्तम रचलेली कथा...वाचनातून गूढकथेचा अनुभव मनात अधिक खोलवर शिरतो आहे.
Sachin
18 Apr 2021
Good Story
Shrutika
4 Aug 2021
Incomplete story...
Leena
5 Feb 2021
It was fantastic!!
shalaka
27 Feb 2021
खूप थ्रीलिंग कथा. कथेचा शेवट ही उत्तम. थोडीफार तुंबाड सिनेमा ची आठवण झाली.
English
India