प्रेम, दुःख, क्रोध आणि क्रौर्य या मानवी भावना व प्रवृत्तीत चिमूटभर भिती मिसळली की त्यांचा बाज बदलतो. ही कथा अशा बदललेल्या बाजाची आहे. मानवी भावनांच्या अनेक काळाकपारींचे दर्शन घडवणारी…... पोपटला खोतांच्या चित्रात काहीतरी गूढ संदेश आहे असे त्याला वाटत होतं. ही रंगांची भाषा काहीतरी वेगळी आहे असं त्याचं मत होतं. खोत आंधळे का झाले हे एक मोठेच गूढ होते. अशी विस्मय, गूढ यांनी भारलेल्या,गूढकथेची डूब असणारी, रहस्यकथेला स्पर्शून जाणारी, खिळवून ठेवणारी लघुकादंबरी - दैत्यालय
Release date
Audiobook: 20 January 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 203 ratings
Mind-blowing
Thrilling
Unpredictable
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 203
सुशांत
8 Sept 2022
रहस्यमय भयकथा आणि त्यात सचिन खेडेकर जी यांचं उत्कृषटरित्या अस वाचन . मजा आली एकदम वेगळ्या जगात घेऊन जाणारी अशी ही कथा आहे लेखकाच्या कल्पनाशक्ती चा आवाका प्रचंड मोठा आहे . नक्की ऐका
sujata
23 Aug 2023
The book is thrilling and keeps you intrigued but the end is meaningless.. there's a puzzle..and it remains a puzzle..it ends where it started.. no resolution or no telling why ..read excellently by Sachin Khedekar. His voice is calm and soothing.
Abhijeet
9 Jan 2023
मतकरींच्या रंगांधळा ची आठवण होते.
Adv. Yogesh
22 Aug 2023
Excellant............
SM
13 Sept 2023
Apratim book
Pramod Panchakshari
3 Oct 2021
खूपच सुंदर, अक्षरशः जंगलात गेल्याचे व भीती वाटल्याचे जाणवते
अभिजीत
28 Dec 2022
अप्रतीम लेखन 👍तेवढेच प्रभावी अभीवाचन शेवट तेवढा अपुर्न राहीला
Tejas
18 Aug 2023
खुप छान....
H g
9 Oct 2021
नंतरून रटाळ होते कथा. खेडेकरांच नरेशन उत्कृष्ट
Shivprabha
21 May 2021
sachin खेडकर narration
English
India