Ya Sam Ha! Prasad Namjoshi
Step into an infinite world of stories
3.8
Biographies
‘चित्रमय भारत भारती’ ह्या भाविसाच्या मालिकेतील वैज्ञानिक मालेतील उत्कृष्ट पुस्तक. मुलांच्या डोळ्यासमोर चित्रांच्या माध्यमातून वैज्ञानिक व्यक्तिरेखा आणि त्यांनी केलेले वैज्ञानिक प्रयोग, प्रसंग समोर यावेत, त्यापासून स्फूर्ती घेऊन वैज्ञानिक घडावेत आणि वाचनाची आवड लागून अधिक जिज्ञासा निर्माण व्हावी ह्यासाठी ह्या मालिकेची निर्मिती लहान थोर सर्वांना आवडेल अशी मालिका. नजीकच्या काळात हिंदी, इंग्रजी भाषेतही प्रकाशित होईल.
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789356045262
Release date
Audiobook: 10 September 2022
English
India