Laaman Diva : Lahaanpan Aani Motthepan Di. Ba Mokashi
एका शहरात एक उनाड मुलगा राहत होता. एकवीस वर्षे त्याने काहीच केले नाही, फक्त पतंग उडवले, पोरींना शीळ घातली व जुगार खेळले. त्याची आई गेली तेव्हा तिच्या हातात त्याच्यासाठी एक चिठ्ठी होती त्यात एकच वाक्य होतं .. स्वतःला विसर... त्याने तसं वागायचे ठरवले आणि मग जे घडले त्याची ही कथा...
Release date
Audiobook: 9 December 2020