Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036

Mana Kasturi Parva 1

2 Ratings

4

Series

1 of 2

Duration
36min
Language
Marathi
Format
Category

Short stories

आपल्या मनाशी ओळख करायचीय? रोजचे नवीन मन वाचायचे आहे? की मनाला शांत प्रवाहाच्या यात्रेवर न्यायचे आहे? चला, मन कस्तूरी ऎकायला!

मनात काहीसे प्रत्येकाचे असते, व्यक्त झाले ते विचार कस्तूरीचे

हे पुस्तक ’मन कस्तूरी’ नावाच्या एका सदराला वाचकांनी भरभरुन दिलेल्या प्रतिसादास्वरुप तयार झालेले शब्द यज्ञ आहे. यात कधीतरी कोरोनाकाळ डोकावणार तर कधी आपले सण, कुठेतरी आपले सर्वांचेच मन आपल्या समोर येणार तर कधी आपलीच स्वत:शी वेगळी ओळख सुद्धा होणार. स्वत:ला घडवायला आधी मनाचे ऎकणे आणि सत्सद्विवेकबुद्धिने आपले वागणे ठरवणे जेवढ़े महत्वाचे, त्याच प्रकारे मन आणि आपण यात एक संवाद गरजेचा आहे. असल्याच काही क्षणांचा वेध घेतांना, सादर आहे पुस्तक, मन कस्तूरी.

© 2024 Zankar (Audiobook): 9789389514711

Release date

Audiobook: 7 March 2024

Others also enjoyed ...