Chhava Prakaran 1 Shivaji Sawant
Step into an infinite world of stories
Non-Fiction
डॉ. जयश्री फडणवीस यांनी 'सकाळ टुडे' या पुरवणीत लिहिलेल्या लेखांचे संकलन म्हणजे 'मानससूत्र' हे पुस्तक होय. लेखनाची भाषा साधी, सोपी आणि मनाला भावणारी आहे. मानवी जीवनाशी निगडित असलेले विविध विषयांवरील विचारप्रेरक लेख मुद्देसूद व समर्पक उदाहरणांसहित या पुस्तकात आलेले आहेत. आनंदी, समृद्ध आणि यशस्वी सहजीवन कसे जगता येईल, याचा अनुभवी वाटाड्या म्हणजे 'मानससूत्र' हे पुस्तक होय.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेन्द्र फडणवीस, ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर, डॉ.विश्वनाथ कराड आदींनी गौरवलेले हे पुस्तक आहे.
Release date
Audiobook: 28 February 2025
English
India