Haravaleli Rajkanya Mukta Bam
Step into an infinite world of stories
सारा-मॅडीच्या जवळ नीरा नावाची लंगडी मुलगी रहायला येते. मुलं तिला मदत करायच्या प्रयत्नात नकळत तिलाच दुखावत असतात. एक दिवस मॅडीच्या पायाला लागतं. एक दिवस लंगडत चालल्याने नीराशी कसं वागलं पाहिजे, तिला काय वाटत असेल हे त्याला कळतं.
Release date
Audiobook: 31 May 2021
English
India