Chhava Prakaran 1 Shivaji Sawant
Step into an infinite world of stories
Crime
नेहमीच्या नित्यक्रमात खंड पाडून सकाळच्या वेळी अल्फा आणि प्रभू फिरायला बाहेर पडले अन अचानक तलावाच्या भोवती फेरी मारता मारता अल्फाची नजर एका झुडूपाच्या गर्द हिरव्या पानांच्या आत लपलेल्या लाल रंगाच्या डायरीवर पडली. डायरीचं पहिलं आणि शेवटचं पान हेतूपुर्वक फाडण्यात आलं होतं म्हणजे कुणाला तरी या डायरीचा मालक कोण आहे हे माहित होतं आणि त्याने शेवटच्या पानावर काय लिहिलं होतं, हे जगापासून लपवून ठेवायचं होतं का ? त्यात असं कोणतं गुपित लिहिलं होतं कि ज्यामुळे तिची दोन पानं फाडून उरलेली डायरी फेकून देण्यात आली होती ? अशा अनेक रहस्यांवरचा पडदा उलगडण्यासाठी ऐका , सौरभ वागळे लिखित , लघुकथा - "लाल रंगाची डायरी".
© 2025 Saakar E-Pustak (Audiobook): 9789395648257
Release date
Audiobook: 30 May 2025
English
India