Chhava Prakaran 1 Shivaji Sawant
Step into an infinite world of stories
Crime
ऑनलाईन गेमिंगचं व्यसन म्हणजे एक चक्रव्यूहच ! आजच्या पिढीला, ऑनलाईन गेमिंगनं इतकं आकर्षित केलंय कि सख्ख्या नात्याचा विसर पडावा...... अशाच एका ऑनलाईन गेमिंगच्या नादात प्रियांकाचा खून होतो आणि इथून सुरु होतो ....... खऱ्या खुन्याचा शोध ! खुन्याचा तपास करताना इन्स्पेक्टर अभिमन्यू जंग जंग पछाडतो आणि खरा खुनी सगळ्यासमोर हजर करतो, पण खरा खुनी कोण ? बाहेरचा कोणी ? कि घरातलाच छुपा रुस्तम ? अशा अनेक रहस्याचा उलगडा करणारी लघु कथा "चक्रव्यूह" , संचित वर्तक यांच्या आवाजात.
© 2025 Saakar E-Pustak (Audiobook): 9789395648455
Release date
Audiobook: 20 June 2025
English
India