या कथेत राजा आहे पण गोष्ट राजाची नाही. ही गोष्ट आहे राजघराण्यातल्या एका सुस्वरुप, साध्या-भोळ्या मुलीची - एलिझाबेथची! मूळच्या जर्मनीच्या हेज घराण्यातली ही कन्या विवाह होऊन रशियाच्या रोमॅनॉव्ह साम्राज्यात जाते, तेव्हा पुढे काय घडतं? ऐका, वि.ग.कानिटकरलिखित ‘रक्तखुणा’ शुभांगी कानिटकर यांच्या आवाजात…
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789354347023
Release date
Audiobook: 5 June 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 54 ratings
Informative
Mind-blowing
Heartwarming
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 6 of 54
Anant
11 Sept 2022
वि. ग. कानिटकर यांचे बरे पुस्तक. डॉक्टर शुभांगी कानिटकर यांचे चांगले वाचन. यात तीन वेगवेगळ्या दीर्घकथा आहेत. काही ठिकाणी (विशेषतः दुसऱ्या कथे मध्ये) पुस्तक कंटाळवाणे होते.
Vishal
20 Jul 2022
AartNarration Best.
स्वप्निल
2 Sept 2022
Okey
Sourabh
8 Aug 2022
Narration of Profumo scandal ...highly appreciated
रत्नाकर दिगंबर
8 Jul 2022
Fabulous Ratnakar Yenji
Siddharth
15 Sept 2022
एकंदरीत 3 दीर्घ कथा...पहिली आणि तिसरी चांगली वाटते...दुसरी दीर्घ कथा...हि दीर्घ वाटते...आणि कोण्या एका व्यक्तीचा प्रवास न वाटता इंग्लंडचा इतिहास जास्त वाटते आणि कंटाळवाणी होऊन जाते..एकंदरीत ठीक ठाक...
English
India