कविताला पैशांसाठी निनावी कॉल्स येत आहेत. "पैसे नाही दिले तर तुझा आणि तुझ्या फॅमिलीचा गेम खल्लास..." तिचं राजेश नावाच्या एका माणसासोबत दुसरं लग्न ठरलंय... राजेशच्या हस्ते फोन करणार्याला पैसे देऊनही धमकीच्या कॉल्सचं सत्र सुरुच आहे. पण मग कविताचा असा कोण शत्रू आहे? त्याला नक्की पैसेच हवेत की अजून काही? तिच्या पहिल्या नवर्याचा कुणी बिजनेस रायव्हल तर नसेल? पोलिसांनाही तो चमका देतो. आहे तरी कोण हा?...
आता ही केस आलीय इन्स्पेक्टर अभिमन्यू प्रधानकडे... आशिष गायतोंडे Murder Case सोडवल्यानंतर अभिमन्यूकडून पोलिस डिपार्टमेंटच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. अभिमन्यू त्या शातीर गुन्हेगराला पकडू शकेल का? तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ऐका अंगावर काटा आणणारी सस्पेन्सफुल क्राईम स्टोरी Checkmate...
Release date
Audiobook: 17 June 2021
Ebook: 17 June 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 902 ratings
Mind-blowing
Thrilling
Unpredictable
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 902
Rupali
17 Jun 2021
खूप छान. Murder case मधल्या व्यक्तिरेखा - अभिमन्यू, पाटील, रेणुका, सिबल, मोहित - या कथेतही आल्याने जास्त चांगलं वाटतं. श्रीपाद, जयेश, आस्ताद तुम्हा सर्वांचेच आभार. पुढच्या कथेसाठी अत्त्युच्च उत्सुक
Bhausaheb narawade
27 Jun 2021
Good
Siddharth
15 Apr 2022
खिळवून ठेवणारी कथा कोणतीही रहस्य कथा उत्कंठावर्धक करताना त्यात वेगवेगळे ट्विस्ट आणि टर्न्स आवश्यक असतात तसे यात होते जयेश आणि श्रीपाद उत्तम...अजूनही कथा ऐकायला आवडतील
कौस्तुभ
2 Sept 2021
गुंफून ठेवणारे लेखन आणि आवाजाची ऊत्तम जोड.
Anjali
20 May 2022
वा मस्त 👌👌
Anuja
18 Jun 2021
Quite unexpected end. Looking forward for many more stories with abhimanyu and his team
Amita
5 Aug 2021
Hi
chinmayee
6 Oct 2021
Nice
Vilas
6 Aug 2021
Layi bhari
Jyoti
5 Mar 2022
Its awsome story..... I like Asatad kale sir voice💐💐💐❤❤❤
English
India