5 of 8
Non-Fiction
इकोफिलिया चा पुढचा भाग रसायनविज्ञान अर्थात केमिस्ट्रीविषयी डॉ सई केसकर यांच्या समवेत ( भाग २). ही केमिस्ट्री जमली आहे! डॉ सई Food chemistry मधील तज्ज्ञ आहेत. पुण्यातील प्रसिद्ध Maarc Lab येथे त्या मुख्यतः अन्न विश्लेषणाच्या बाबतीतले काम पहातात. या विषयाशी संबंधित त्या सोप्या भाषेत लिखाण करतात. त्यांना या विषयातील सद्यस्थिती याविषयी बोलतं केलं आहे मृणालिनी वनारसे यांनी. स्वयंपाकघरातील प्रयोगांतून सुरु झालेला त्यांचा या विषयातील स्वतःचा रंजक प्रवास आज या विषयातील तज्ञ म्हणून बहरला आहे. जरूर ऐका, झंकार स्टुडिओ निर्मित, इकोफिलिया भाग ५ , स्टोरीटेलवर.
© 2023 Zankar (Audiobook): 9789395399043
Release date
Audiobook: 7 March 2023

Step into an infinite world of stories
No reviews yet
Download the app to join the conversation and add reviews.
English
India