Chhava Prakaran 1 Shivaji Sawant
Step into an infinite world of stories
Non-Fiction
शिरीष रंग च्या निमित्ताने आपण लेखक आहोत किंवा महान चित्रकार आहोत असा कुठलाही भ्रम डोक्यात न ठेवता आपल्या हातून एखादी कलाकृती होऊ शकते एवढा आत्मविश्वास मात्र शिरीष वारी या पुस्तकाच्या निमित्ताने आला. कोरोना काळात अनेकांना आलेला दिवस कसा काढायचा असा म्हणे प्रश्न होता पण माझ्या अनेक छंदांमुळे मला प्रत्येक दिवस कमी पडत होता. कुटुंबीय मित्रपरिवार आणि सहकारी यांच्या आग्रहाखातर हे दुसरे पुस्तक रसिकांच्या भेटीला आलेले आहे पण त्याचबरोबर इतकी वर्षे आपण हा असा उद्योग का केला नाही हा ही एक प्रश्न पडलेला आहे. असो मनात उमटलेले अक्षररूपी रंग या शिरीष रंग मधून तुमच्या पर्यंत आणले आहेत.
© 2022 Zankar (Audiobook): 9789395399197
Release date
Audiobook: 9 November 2022
English
India