Step into an infinite world of stories
4
Non-Fiction
एके दिवशी कोणतीच पूर्वकल्पना नसताना कोरोना नावाचा भस्मासुर आपल्या घराच्या दारात आला आणि त्यानी आपल्याला घराबाहेर जाण्यापासून रोखलं ! अनिश्चित काळापर्यंत घराच्या चार भिंतीत काढावे लागले आणि तेही कोणताही गुन्हा केलेला नसताना ! पण या करोना महामारीने एक उशा:प सुद्धा दिला होता तो म्हणजे जे अनेक छंद इतकी वर्षे मागे पडले होते ते पुन्हा जोपासायला आता वेळच वेळ उपलब्ध करून दिला होता आणि त्यातूनच रोज किमान एक तरी चित्र काढायचे सोबत रोज एका विषयावर एक पान भर लिहायचे यातूनच हे पुस्तक आकाराला आलेले आहे. कोणा व्यक्तीचा किंवा कुठल्याही अशासकीय शब्दाचा वापर करायचा नाही तसेच कुठल्याही चित्रातून कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेतली आणि तीच या शिरीष वारी पुस्तका मागची प्रेरणा ठरली.
© 2022 Zankar (Audiobook): 9789395399173
Release date
Audiobook: 9 November 2022
English
India