Matelicha Sood Sanjay Sonawani
Step into an infinite world of stories
सोतेरनेच एके काळी जंबू ग्रहावर आलेले भयंकर संकट आपल्या महापराक्रमाने हटवून जीवसृष्टीला मुक्त केले होते.कोणालाही माहित नव्हते कि सोतेरने कुबड्या मिलोसोला नेमके कोठे गाडले ?दोर्खुनांसारख्या महाबलाढ्य जीवांवर राज्य करण्याचे स्वप्न बोलेवाचे पूर्ण झाले का? केशी भिदारांच्या राज्यात जाण्याचा निर्णय मिकाने का घेतला आणि कुणाच्या सांगण्यावरून? मिकाने जंबू ग्रह कसा वाचवला ? हि उत्कंठावर्धक कहाणी आजच ऐका! संजय सोनवणी लिखित - सोतेरचे प्रवेशद्वार, मंगेश सातपुते यांच्या आवाजात ,स्टोरीटेलवर .
Release date
Audiobook: 8 October 2022
Ebook: 8 October 2022
English
India