1624 Ratings

4.5

Duration
2H 1min
Language
Marathi
Format
Category

Classics

1624 Ratings

4.5

Duration
2H 1min
Language
Marathi
Format
Category

Classics

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Padghavli
Cover for Padghavli

Ratings and reviews

Reviews at a glance

4.5

Overall rating based on 1624 ratings

Others describes this book as

  • Heartwarming

  • Mind-blowing

  • Thought-provoking

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 1624

  • Prasad

    24 Mar 2020

    एक अप्रतिम लेखन अक्षरशः पडघवली उभी रहिली डोळ्या समोर. डॉ वीणा देव यांचा वचिक अभिनय/अभिवचन केवळ अप्रतिम. केवळ शब्द नाहित....ह्या वर एक खुप अप्रतिम मराठी सिनेमा हाऊ शकतो....

  • SUMIT

    10 Jul 2021

    काही कादंबऱ्यांनी मराठी साहित्यात इतिहास घडविला आहे. गो. नी. दांडेकर यांची पडघवली ही त्यातीलच एक. गो. नी. सांगतात, 'पडघवली ही कादंबरी नव्हे; ते एका नष्ट होऊ घातलेल्या खेड्याचे शब्दाचित्र आहे.' 'पडघवली सर्व मरगळ आलेल्या खेड्यांची प्रातिनिधी आहे.' त्यांनी भारतभर भ्रमंती केली होती. त्यामुळे त्यांनी खेडी, तेथील जीवन जवळून पाहिलं होतं. त्यातून प्राचीन समाजव्यवस्था ढासळली आसल्याचं लक्षात आलं. याच पडझडीचं दर्शन त्यांच्या या कादंबरीतून होतं. ते सगळं पाहताना त्यांचं संवेदनशील मन दुःखी होतं. या सगळ्याचं दर्शन घडवताना त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. जुन्याच्या जागी नवं काय निर्माण होईल, याचा घेतलेला शोधही प्रत्ययास येतो.

  • Dipti

    1 Jul 2021

    Heartwarming

    -

  • Avinash waman Kandekar

    2 Aug 2021

    स्री चे भाव विश्व फार फार वेगळे आहे . आपला संसार त्या विषयी असलेली ओढ हे फक्त स्त्रियांच जाणु शकतात.

  • Sheetal

    26 Jun 2020

    फारच छान आप्पांची पडघवली व वीणाताईंची ओघवती वाचनशैली

  • Dipali

    8 Oct 2021

    Page-turner
    Thought-provoking
    Mind-blowing

    Very nice

  • दीपक

    4 Dec 2020

    Heartwarming

    गोनिदांबद्दल मी काय सांगणार .. कोकणातील गावांच अप्रतिम चित्रण.. सोबतीला मानसिकतेचं सुद्धा .. गावोगावी माणसे तशीच.. सोडवत नाही असे कथानक आणि वाचनही अति उत्तम .. पूर्वीचे जग अगदी डोळ्यासमोर उभे राहिले

  • Isha

    6 May 2020

    Unpredictable
    Heartwarming
    Thought-provoking
    Mind-blowing

    Amazing!

  • Vijay

    26 May 2021

    Mind-blowing
    Inspiring

    Khupach chaan aahe.

  • Swara

    17 Apr 2020

    Mast


Others also enjoyed ...