3.7
14 of 25
Short stories
अवंती... सिनेसृष्टीतील एक नामवंत नटी... मनोज तिचा सहकलाकार... कुठल्याशा नाटकामुळे जवळ आलेला. आणि अजित बागमार... तिचा डिव्होटेड नवरा... एक साधा रिक्शावाला... मनोजला अजित आवडत नाही... अवंतीला दोघांनाही सांभाळणे जरूरी... यात अवंतीची भूमिका नक्की काय? तिला कोणी व्यक्ती म्हणून पाहणार की केवळ एक उपभोगाचं साधन? की नुसतेच एखादं यंत्र...? जाणून घ्या ही भावनिक गुंतागुंत सु.शिं.च्या कथेत... - ‘यंत्र’.
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353983154
Release date
Audiobook: 29 August 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 71 ratings
Sad
Mind-blowing
Heartwarming
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 3 of 71
Vaibhav
10 May 2022
शर्वाणी पिल्लई यांचा आवाज आणि भावनांचे हेलकावे यांनी ही कथा अजूनच उत्तम केली आहे. आवाजाला 5 पैकी 5 स्टार
Kishor
30 Aug 2021
कथेच्या शेवटी शर्वणी पिल्ले यांनी आपल्या आवाजातून व्यक्त केलेलं कथा सार अत्यंत जबरदस्त 👌👌👌👏👏👏👍
विवेक
31 Jan 2022
खुप छान लिखान, सुशिंचे. अभिवाचन पण छान.
English
India