Bepatta Jayesh Mestry /Shripad Joshi
रघू आणि अपेक्षा त्यांच्या पहिल्यावहिल्या डेटवर शहराबाहेरच्या टेकडी परिसरात फिरायला गेले असताना दोन मवाल्यांनी त्यांना गाठलंय. त्यांच्या किसिंग सिनचा व्हिडिओ करत ते त्यांना ब्लॅकमेल करताहेत. या सगळ्या प्रकारानं रघू सुन्न झालाय, हतबल झालाय. पण अपेक्षा त्या पोरांना असंच सोडून देईल?
Release date
Audiobook: 17 August 2020