4
2 of 20
Fantasy & SciFi
नेहा आणि मायरा कितीतरी वेळ गोखले हॉस्पिटलच्या ओपीडीच्या वेटिंग रूममध्ये बसून त्यांचा नंबर यायचा वाट बघताहेत. पण हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या पेशंटचं प्रमाण प्रचंड वाढलंय. इतक्यात काही कळायच्या आत ताटकळत बसलेले काही पेशंट एकमेकांना भिडतात आणि हॉस्पिटलमधला कोलाहल एकदम वाढतो. विदर्भातून आपल्या फॅमिलीसह पुण्यात कायमचं शिफ़्ट होत असलेल्या लहानग्या सचिनला वाटतंय की या मोठ्या शहरात आलं की आपले जगण्याचे सगळे प्रश्न सुटतील. पण पुण्यात पोचायच्या आधीच काहीतरी खूप भयंकर घडलंय.
Translators: Niranjan Medhekar
Release date
Audiobook: 20 December 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 530 ratings
Thrilling
Mind-blowing
Unpredictable
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 530
Kaluram
10 Jan 2021
OK
Shrikant
25 Dec 2020
Superb narration.
Vaishali
29 Apr 2022
आधी मुक्ता बर्वे च्या आवाजात काहीतरी छान ऐकायला मिळेल म्हणून बरं वाटलं पण, नंतर तिच्या तोंडी 'तसल्या शिव्या' ऐकायला नको वाटलं. मराठी साहित्यामध्ये असली 'शिव्यांची' भाषा अनावश्यक वाटते.
Vishal
6 Jan 2021
Good. Narration good.
Vrishal
10 Jun 2022
Nice
Geeta
23 Dec 2020
मुक्ता बर्वे चे निवेदन म्हणुन उत्साहाने ऐकायला गेले पण खूपच कंटाळवाणे लिखाण आहे... निराशा झाली
Vaibhav
1 Feb 2021
Thik thak
Ameet
15 Jul 2022
Ok
Anjali
22 Jul 2021
Still a little confusing.
Shrikant
16 Sept 2022
Too slow and too many unnecessary details without storyline.
English
India