Wadyache Rahasya Shripad Joshi
आधीच धाकधुकीनं भरलेल्या गायत्रीच्या मनातली कालवाकालव शांतिभवनमध्ये पोहोचल्यावर आणखीनच वाढली. त्या बंगल्यातली सगळी माणसं साधी सरळ वाटत असली तरी तिच्यापासून काहीतरी लपवलं जातंय हे पहिल्याच भेटीत तिच्या लक्षात आलं.
Release date
Audiobook: 6 December 2021
Ebook: 25 January 2022