जंगलात रात्री घुसायचं नाही, एव्हढाच तर नियम होता! एका हलक्की आदिवासीनं तो मोडला आणि आर्टीफिशिअल इंटलीजन्सवर काम करणाऱ्या गायत्री चक्रधरच्या आयुष्यात महाभारताची सुरुवात झाली. याही युद्धात दोन्ही बाजुला तिचेच सुहृद असणार होते.
Release date
Audiobook: 12 March 2021
Ebook: 12 March 2021
जंगलात रात्री घुसायचं नाही, एव्हढाच तर नियम होता! एका हलक्की आदिवासीनं तो मोडला आणि आर्टीफिशिअल इंटलीजन्सवर काम करणाऱ्या गायत्री चक्रधरच्या आयुष्यात महाभारताची सुरुवात झाली. याही युद्धात दोन्ही बाजुला तिचेच सुहृद असणार होते.
Release date
Audiobook: 12 March 2021
Ebook: 12 March 2021
Step into an infinite world of stories
Overall rating based on 382 ratings
Mind-blowing
Page-turner
Thrilling
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 382
Ritesh
17 Mar 2021
Gayatri one of best Technocrat character by Samved....Highly enthusiastic to hear this new story
Premgir
6 Jun 2021
फक्त आणि फक्त लीनाताई साठी कादंबरी एकायला घेतली....अप्रतिम वाचन thank you
Rutuja
7 Apr 2021
Thrilling story narrated in thrilling manner .. Curious to know what happens next .....
केदार
2 May 2021
Fantastic narration of well written book. खरोखर संवेद ,एखाद्या wedseries ची पटकथा लिहिलंय असाच वाटतं. आणी परत निर्मात्याला पूर्ण जग दाखवायचा scope आहे.लीना तुझ्या आवाजातील modulations, क्या कहने! ते पात्र समोर उभं राहून बोलतंय ,असंच वाटतं ऐकताना. अजून कुठल्या कथा सांगितल्या आहेस या माध्यमातून? ऐकल्याच पाहिजेत.
Ram
25 Jan 2022
Goodstory naration
Pradnya Gagare
23 Apr 2021
Khupach sundar, engaging like fast part,I like Gaytri's character very inspiring.keep it up. is there third part?
Priti
11 Aug 2021
Really well written story. Narration is brilliant. A new fresh background which is relatable to the present day and age. I really liked the story and the narration. After listening to just one episode, I have started following both the author and the narrator.
Ketan
3 Jun 2021
अनेक वेगवेगळ्या वळणांनी आणि रंगेबिरंगी भावभावनांनी सुरू होणारी ही कथा जेव्हा पुढे जात जात शेवटी संपते तेव्हा निशब्द शांतता आणि आपल्याच विचारांचा कल्लोळ एवढेच ओंजळीत उरते.अप्रतिम साहित्याविष्कार.... 😇😇🙏
Vishal
21 Mar 2021
Good. Narration good.
Haresh Jamnadas Mavani
30 May 2021
Excellent
English
India