Divas 1 - Dainandin Bhagwatgeeta 365 Divas Roj Nirupan Rajendra Kher
Step into an infinite world of stories
4.5
203 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... देवांना पूजणारे देवलोकाला प्राप्त होतात, पितरांची उपासना करणारे पितृलोकाप्रत जातात, निरनिराळ्या भुतांचं म्हणजे भूत-प्रेत-मनुष्य यांचं पूजन करणारे त्या त्या भुतांना प्राप्त होतात; आणि यथार्थज्ञानपूर्वक जे परमात्म्याची उपासना करतात ते त्यालाच प्राप्त होतात.
Release date
Audiobook: 22 July 2021
Tags
English
India