Geetashastra Rajendra Kher
Step into an infinite world of stories
4.6
223 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... भगवंताविषयी अनन्यभक्ती आणि प्रेमभाव मनात असेल तरच भक्ताला भगवद् स्वरूपाचं ज्ञान होऊ शकतं. ज्ञातुं, द्रष्टुं, प्रवेष्टुं या तीन भिन्न अवस्था आहेत. त्या अवस्था पार पाडल्या की मगच भगवंताचं तत्त्वत: दर्शन होणं आणि त्या रूपात प्रवेश करणं शक्य असतं. त्यासाठीच प्रारंभी भगवंताच्या साकार मूर्तीचं ध्यान करण्याची आवश्यकता असते.
Release date
Audiobook: 11 August 2021
Tags
English
India