*शेवट गोड करी ..* कीर्ती आता परत जाईल की दमयंतीसोबत राहील ? रमा आणि श्रीचं पुढे काय ? अठरा वर्षांपूर्वी ताटातूट झाल्यावर पुन्हा जुळलेल्या मैत्रीत आता तरी स्थिरता येईल का?
© 2019 Storytel Original IN (Audiobook): 9789353649432
© 2019 Storytel Original IN (Ebook): 9789353649531
Release date
Audiobook: 27 May 2019
Ebook: 27 May 2019
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 266 ratings
Heartwarming
Cozy
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 266
Ketan
9 Jun 2021
खरंच, कथा कधी संपत नाही 😇😇
एक
16 Jan 2024
कंटाळवाणी कथा. वाचन उत्तम.
Siddharth
21 Mar 2022
तीन मैत्रिणींची कथा तिघींचे स्वभाव,वागणं,विचार भिन्न पण आयुष्यातील घटना आणि नशीबी एकटेपण मुलींचे विचार त्यांची मैत्री आणि त्यातील विविध बंध अप्रतिमन संपणारी कथा मनोरमा दमयंती किर्ती
Snehal
21 Aug 2023
अप्रतिम कथा . सुंदर लेखन, आणि वाचन. कथा संपूच नये असे वाटते. Love u madhavi di . खुप लिहीत रहा आणि आम्हाला अशीच मेजवानी देत रहा.
मंदार
23 Nov 2021
सुंदर !
Ravikiran
18 Nov 2022
फार च छान, विचार प्रवृत्त करणारी गोष्ट.
Hemlata
11 Jan 2022
Khup chaan
Suchitra
20 May 2023
खूप सुरेख कथा.. ऐकताना अगदी रंगून जायला होत. दमयंती ची व्यक्तिरेखा भन्नाट आवडली नात्यांची वीण फारच भावली
Smita
30 Sept 2020
Nice
null
10 Jan 2022
Nice story', especially narration is best for very small small incident in one's life. Bring out good or bad. Nice story
English
India