4 Ratings
4
Series
Part 1 of 1
Language
Marathi
Category
Non-Fiction
Length
45min

Athwani Sahitya Sammelanachya

Author: Zankar Editorial, Ram Deshpande Narrator: Suraj Kadam, Ram Deshpande Audiobook

आठवणी साहित्य संमेलनाच्या - आठवणी लेखकांच्या या podcast मधील पहिले पुष्प .
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ......
ख्यातनाम लेखक वि. स. खांडेकर , रणजीत देसाई , राम शेवाळकर , बाबुराव पेंढारकर , वामनराव चोरघडे आणि कुसुमाग्रज यांचे लेखनीक म्हणून काम केलेले श्री. राम देशपांडे यांनी ८४ व्या वर्षी मागील साहित्य संमेलनातील आठवणींना दिलेला हा उजाळा ... प्रत्येक मराठी साहित्य प्रेमीने ऐकावा असा हा पॉडकास्ट

© 2021 Zankar (Audiobook) ISBN: 9789393051318