4.3
Biographies
यशवंतराव चव्हाण - महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणातील लोकप्रिय व कणखर व्यक्तिमत्त्व! कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या खेड्यातील एका युवकाचा उपपंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास थक्क करणारा व प्रेरणादायी आहे. राजकारणातील त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक प्रकारची बरी-वाईट स्थित्यंतरं पाहिली, अनुभवली. त्यांच्या काही राजकीय कृती वादग्रस्त ठरल्या. तरीही त्यांनी आपली वैचारिक बैठक कधीही सोडली नव्हती. पूर्वग्रहविरहीत आणि नि:पक्षपणे विचार करणाऱ्या अभ्यासकाला त्यांच्या वैचारिक दृष्टिकोणात सुसंगतीच आढळेल.
केंद्रीय मंत्री असताना यशवंतरावांनी विविधप्रसंगी केलेली निवडक भाषणं, काही वर्तमानपत्रांसाठीच्या व दिवाळीअंकासाठीच्या मुलाखती व काही लेखांचा या पुस्तकात समावेश केला आहे. १९६५ ते १९७९ या चौदा वर्षांच्या कालखंडातील राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रश्नांसंबंधीची त्यांची भूमिका काय होती, याचा चिकित्सक वाचकांना या पुस्तकामुळे मागोवा घेता येईल.
महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणात जवळजवळ पंचावन्न वर्षं डोळसपणे वावरलेल्या यशवंतरावांची वैचारिक बैठक व विचारांची सखोलता विशद करणारं हे पुस्तक... भूमिका
Release date
Audiobook: 30 April 2021
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 56 ratings
Informative
Motivating
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 56
ram
8 Jun 2021
Good
Rajvardhan
16 Nov 2021
Good book
SURENDRAKUMAR
31 May 2021
अतिशय सुंदर सादरीकरण
Arvind
29 Oct 2021
थोर नेते मा.यशवंतराव यांचे हे मौलिक विचार हे आज देखील मार्गदर्शक ठरतील असेच आहेत.
Sanjay
15 Dec 2021
महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार व राष्ट्रीय राजकारणात दिशादर्शक ठरलेले महान लोकनेते स्व. यशवंतराव चव्हाण यांची कृष्णाकाठ, ऋणानुबंध व भूमिका हि तीन पुस्तके व त्याचे अभिनेता सचिन खेडेकर यांनी केलेले अभिवाचन म्हणजे अप्रतिम अनुभव आहे. मराठी वाचकांनी आवर्जुन वाचावी /ऐकावी अशी हि तीनही पुस्तके आहेत. स्टेरीटेलचे मनःपुर्वक आभार
Zen Master
24 Jul 2023
very nice book
Shekhar
15 Nov 2022
Not Bad
KEERTIKUMAR
22 May 2021
द्रष्टे यशवंतराव!
Uddhav
18 Jan 2022
exceptional
ghanshyam
30 May 2021
I always wanted to listen thoughts of shri yashwant rao chavan. This book satisfy all my queries.
English
India