Shreyas
17 Mar 2022
पुलं च्या पुस्तकाला review देणं म्हणजे ताजमहालाला सौंदर्याचं certificate देण्या सारखं आहे. पण हा review अस्ताद काळे यांच्या साठी आहे. या पुस्तकाचे अभिवाचन याहून चांगलं फक्त पुलं करू शकले असते, एवढं म्हणणं पुरेसं आहे.
4.7
Biographies
युरोप प्रवासाबाबत आता लोकांमध्ये फारशी अपुर्वाई राहिलेली नाही, मात्र त्या काळात पुलंनी केलेला युरोपचा दौरा कसा होता, त्यादरम्यान काय गंमतीजमती घडल्या, पुलंच्या नजरेतला युरोप कसा दिसतो, हे ऐकण्याची उत्सुकता मात्र अजूनही प्रत्येकाला असेल, कारण पुलंचा मिश्किल स्वभाव, निखळ विनोद आणि सभोवार बघण्याची दृष्टी! ऐका आणि अनुभवा ‘अपुर्वाई’ आस्ताद काळेंसह!
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789354833816
Release date
Audiobook: 8 November 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 541 ratings
Heartwarming
Funny
Informative
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 541
Shreyas
17 Mar 2022
पुलं च्या पुस्तकाला review देणं म्हणजे ताजमहालाला सौंदर्याचं certificate देण्या सारखं आहे. पण हा review अस्ताद काळे यांच्या साठी आहे. या पुस्तकाचे अभिवाचन याहून चांगलं फक्त पुलं करू शकले असते, एवढं म्हणणं पुरेसं आहे.
Nishi
19 Nov 2021
Astad kale best reading, pl read Purva rang by P L Deshpande
Raviraj
15 Dec 2021
पु लं बद्दल मी पामर काय बोलणार... पण आस्ताद काळे. मन जिंकलस मित्रा. अभिवाचन उत्तम
Poo
16 Jul 2022
Pu la himself narrated videos are available and already listened him in his voice, so I find this narration ok though I hv heard very little as i find it little boring...however I became fan of Astad kale as I listened all other narrations available on this platform, keep it up Astaad would love to hear more from you. Insp Abhimanyu pradhan rocks ..this one I found ok.
Vasudha
17 Nov 2021
अप्रतिम! पु लं च लेखन आणि आस्ताद काळेंच उत्तम अभिवाचन ,आपल्याला प्रत्यक्ष त्यांच्या बरोबर प्रवास केल्यासारखे वाटते
Indrayani
15 May 2022
Excellent book..Excellent presentation by Astad
s
23 Feb 2022
अप्रतीम
योगेश
30 Dec 2021
Nice book written by pu la deshpande And very well narrated by Astad kale I felt that pu la deshpande reading it Book narration is excellent One of best book and book narration
Rajendra
13 Nov 2021
पु.ल. देशपांडे म्हणजे माय मराठीला मिळालेलं सरस्वतीचे वरदान! अप्रतिम माहितीपूर्ण आणि प्रवासवर्णन नव्हे पु. लं. बरोबर केलेली भटकंती!!
Sarika
9 Nov 2022
Nice book
English
India