298 Ratings

4.6

Duration
9H 58min
Language
Marathi
Format
Category

Classics

298 Ratings

4.6

Duration
9H 58min
Language
Marathi
Format
Category

Classics

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

 • Listen and read as much as you want
 • Over 400 000+ titles
 • Bestsellers in 10+ Indian languages
 • Exclusive titles + Storytel Originals
 • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Guide
Cover for Guide

Ratings and reviews

Reviews at a glance

4.6

Overall rating based on 298 ratings

Others describes this book as

 • Heartwarming

 • Mind-blowing

 • Thought-provoking

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 298

 • Milinda

  29 May 2021

  Heartwarming
  Thought-provoking

  The translation was excellent and natration by Sachin Khedekar a feather in the cap. No melodrama, the ease of recitation made hearing a wonderful experience. Thank you.

 • S

  23 Feb 2021

  Page-turner
  Thought-provoking
  Unpredictable
  Thrilling
  Smart

  Sachin Khedekar should do more audiobooks. Its always a treat to listen to him! 👍🙏🏻👌

 • Siddharth

  22 Dec 2021

  Heartwarming
  Romantic
  Cozy

  गाईड...त्यातील गाणी सर्वांना आवडतातच... मला तर खूपच... देवानंद-वहिदा रहमान दोघेही अप्रतिम..पण मी सिनेमा पाहिलेला नाही... आणि मी पुस्तक ऐकू लागलो...(तत्पूर्वी स्टोरीटेल अँप वर प्रसाद नामजोशी यांचे making of classics या सिरीज अंतर्गत गाईड बद्दल ऐकण्यात आले... त्यात ते म्हणतात ज्यांनीं पुस्तक वाचलं असेल त्यांना सिनेमा नाही आवडला आणि ज्यांनी सिनेमा बघितला असेल तर पुस्तक नाही आवडणार...मग माझं कुतूहल जागृत झालं..)आणि मी हे पुस्तक ऐकू लागलो...सिनेमा पहिला नसल्याने मला ते भावत गेलं..(अर्थात सिनेमाची कथा माहित होती) फारच छान लिहिलं आहे..राजू..त्याची कथा...रेल्वे राजू ते राजू स्वामींचा प्रवास...आपणही त्या प्रवासाचे सोबती होतो.. ते सर्व जगू लागतो... लेखिकेने केलेला अनुवाद..अप्रतिम..आणि सचिन खेडेकर यांचं अभिवाचन त्यावर कळस..खूपच छान (पण मला एकूणच स्पीड 1.25x ते 1.7x ठेवून ऐकायला आवडत..नाहीतर खूप संथ वाटतं...अर्थात आवड आपली आपली...) रिव्यू आवडला का...

 • Pranav

  23 Jul 2021

  Thought-provoking

  जवळ जवळ १० तासांची कथा, सुरुवात आणि अंत यात खूप काही घडलं, सुरुवातीला मधुर वाटत असलेले सर्व शेवटाला मात्र वेगळ्याच परिस्थितीकडे गेले. राजू शेवटपर्यंत जवळचा वाटतो, आपल्यातील कोणी एक की आपणच. कथा म्ह्णून घ्यावं की बोधकथा माहीत नाही पण आपलीच आहे असे मात्र वाटतं. सचिन सरांनी खूप छान वाचन केले आहे. त्यांचा संयमी आवाज राजुला समोर उभं करतो।

 • Amol

  28 May 2021

  Heartwarming
  Mind-blowing

  सचिन खेडेकर यांच्या छान आवाजात गाईड कादंबरी ऐकणे एक सुंदर अनुभव होता.... स्टोरी टेल ला खूप खूप धन्यवाद

 • Nandkishor purushottm Garge

  6 May 2021

  Romantic
  Thrilling

  आर.के.यांचं लिखाण आणि सचिन खेडेकर यांचं वाचन म्हणजे हिऱ्याला सुवर्णाचं कोंदणचं जणू..!नंदकिशोर गर्गे.

 • Shital

  16 Nov 2022

  Heartwarming

  Narration keep hold from beginning till end !!!really enjoyed

 • Sandip

  8 May 2021

  Good

 • Mohan

  30 Sept 2022

  Heartwarming

  Very nice

 • PRASHANT

  8 Oct 2023

  Mind-blowing

  उत्तम