3.2
Short stories
मरणोत्तर जीवन अस्तित्वात आहे का? यावर सदैव वादविवाद होत असतात. काहींनी त्यावर प्रचंड संशोधनही केले आहे. ज्यांना त्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो, त्यांना विश्वास ठेवावाच लागतो, ज्यांच्याकडून गुन्हे घडतात, त्यांना योग्य ती शिक्षा देण्यासाठी आपल्याकडे न्यायालये आहेत, पण खून झालेली एखादी व्यक्ती पुढील योनीमधून त्याचा सूड घेऊ शकते का? बघूया. भुताची जबानी या जॉन लँगच्या कथेतून दीप्ती सिधये यांच्यासह.
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789355446350
Translators: Ravindra Gujar
Release date
Audiobook: 24 January 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 85 ratings
Mind-blowing
Boring
Confusing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 7 of 85
कौस्तुभ
25 Feb 2022
अतिशय सुमार वाचन. लहान बाळाला गोष्ट सांगण्याची शैली कुठेही वापरावी!!!
Nisha
25 Jan 2022
गोष्ट छान पण अभिवाचन सुमार
Yogesh
11 Dec 2022
एक वेळ वाचनीय कथा.....👍
Pushkar
10 Dec 2022
वाचन अतिशय कंटाळवाणे...
varsha
28 Jan 2022
खरी गोष्ट 15 च मिनिटांची असेल ओण इतकी म्हणजे इतकी सावकाश वाचली आहे की ती लांबवून 24 मिनिटांची झालीय. आधी वाटलं 0.5X च्या स्पीड नेच ऐकतेय की काय ?पण स्पीड नॉर्मल च होता. पुढे यांनी काही वाचलेच तर जरा फास्ट वाचायला सांगावे
Vaishnavi
28 Oct 2022
गोष्ट छान आहे, पण वाचनाचा वेग थोडा संथ आहे. याच मालिकेतील इतर कथांमध्ये तो वेग बरोबर असल्यामुळे ऐकताना अधिक मजा येते.
Sheela
18 Jul 2022
Thanks again happy
English
India