4.2
Biographies
कुणा एकाची भ्रमणकथा “-गोनिदां “च्या आत्मानुभवाचं कालरूप. ह्यातला नायक नर्मदा परिक्रमेच्या निमित्ताने आलेले विविध रंगी अनुभव ह्या गाथेत कथन करतो आहे. तो जिज्ञासू आहे, रसिक आहे, भावनाशील आहे. त्यानं पाहिलेल्या जीवनरूपातील निरनिराळी माणसं ,त्यांच्याशी जुळलेली विविधरंगी नाती लेखनातून आकार घेतात .जीवनाचं आगळं दर्शन घडवतात.
© 2018 Storyside IN (Audiobook): 9789352848171
Release date
Audiobook: 22 May 2018

Step into an infinite world of stories
Overall rating based on 906 ratings
Heartwarming
Thought-provoking
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 906
Rashmi
19 Dec 2020
एकदा तरी वाचाच
जितेंद्र
6 Feb 2023
गो. निं.चि विस्मयकारक निर्मिती, परमार्थाच्या वाटेवर असलेल्या, प्रत्येक साधकांने जरुर वाचावे अथवा ऐकावे, अश्या अमोघ वाणीतून साकारलेले हि अदभूत भेट.स्टोरी टेल च्या सर्व कलाकृती जोपासणार्यानां, आणि साधकां पर्यंत पोहोचवण्यासाठी माझे वंदन.
Anant
12 Nov 2022
अप्रतिम लेखन व उत्कृष्ट वाचन.दोन्ही प्रसंग भिन्न भिन्न पण दोन्ही असामान्य. लेखक - निवेदक आणि यशोदा यांच्या नात्याला काय नांव द्यावे हेच समजत नाही. शेवट असाधारण, वाचकाच्या आकलना पलिकडील!
Geetanjali
31 Jul 2021
Good Book...Can be read for once
Sunil
24 Jan 2021
Informative and enjoyable. See
Arvind
16 Oct 2022
Very nice
Vishal
24 Mar 2021
वाचन फारच छान आहे.
Hemant
16 Jun 2020
सुंदर
Manoj
15 Jun 2020
Great writing
Aparna
23 Jan 2023
Good book
English
India