4.6
1 of 5
Non-Fiction
फिल्म इंडस्ट्री, बॉलीवूड आणि झगमगाट ...मग कोणतीही पिढी असो. अगदी दिलीप,राज,देव पासून आज पर्यंत... उत्सुकता कधीच कमी नाही होतं, कमी नाही झाली . गॉसिप असो, मनोरंजन असो वा contravasy ...या सो कॉल्ड इंडस्ट्री ने भरपूर दिलंय..... या इंडस्ट्री कडे करिअर म्हणून बघणारे अनेक आहेत... विशेषतः तरुण पिढी... आणि प्रत्यक्ष सेट वर जावून काय घडतं ही उत्सुकता तर आपल्या सर्वांनाच असते.... पहिल्या पॉडकास्ट मध्ये भागात या सो कॉल्ड इंडस्ट्री चा बर्डस् आय् व्हिव्यू घेऊ यशोधन बाळ आणि प्रसाद भारदे समवेत ...© Yashodhan Bal;Zankar Editorial
© 2021 Zankar (Audiobook): 9789390793822
Release date
Audiobook: 18 August 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 5 ratings
Informative
Cozy
Thrilling
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 1 of 5
Shailesh
19 Aug 2021
खुप छान उपक्रम. झंकार स्टुडिओ चे अभिनंदन आणि धन्यवाद. श्री. यशोधन बाळ सरांचे अनुभव ऐकायला रोमांचकारी,तचेच त्यांची भाषा शैली आणि आवाज अतिशय उत्तम. त्यांचे मनापासून कौतुक. श्री. प्रसाद भारदे नी मुलाखत छान घेतली. पुढिल भाग ऐकण्यासाठी आतुर!
English
India