4.8
321 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... समजून-उमजून यज्ञ-दान-तप केलंच पाहिजे. केवळ स्वार्थासाठी भगवंताचे उंबरठे झिजवू नयेत. ती गोष्ट भगवंतांना अभिप्रेत नाही. व्यक्ती आणि समष्टी या दोन्ही घटकांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर कर्माभिमान आणि फलाशा सोडूनच हे यज्ञीय कार्य उचललं पाहिजे. या भक्तीच्या समजेचं आणि आवश्यकतेचं दर्शनच भगवान या श्लोकांमधून घडवीत आहेत.
Release date
Audiobook: 17 November 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 32 ratings
Informative
Motivating
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 2 of 32
Mahendra
17 Nov 2021
छान
Hemant
20 Nov 2021
O'
English
India