Ek Hote Sarovar

15 Ratings

4.7

Duration
9H 7min
Language
Marathi
Format
Category

Teens & Young Adult

Ek Hote Sarovar

15 Ratings

4.7

Duration
9H 7min
Language
Marathi
Format
Category

Teens & Young Adult

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Ek Hote Sarovar
Cover for Ek Hote Sarovar

Ratings and reviews

Reviews at a glance

4.7

Overall rating based on 15 ratings

Others describes this book as

  • Heartwarming

  • Cozy

  • Inspiring

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 7 of 15

  • Sunita

    30 May 2020

    "एक होते सरोवर" हे पुस्तक म्हणजे स्टोरी टेलच्या रसिकांसाठी एक अनमोल ठेवाच आहे. भा. रा. भागवत यांनी उत्तम अनुवादित केलय. प्रत्येक इंग्रजी शब्दाचा योग्य पर्यायी मराठी शब्द वापरला आहे. गाणी सुद्धा अगदी समर्पक भाषेत अनुवादित केली आहेत. १८८० दरम्यानचा कालखंड डोळ्यासमोर उभा राहतो. अनुपमाने ह्या पुस्तकाचे जे वाचन केलेय त्याला तोड नाही 👌. तिने लॉरा, मेरी, कॅरी, ग्रेस या प्रत्येकीच्या भूमिकेत जाऊन अगदी वेगवेगळे वाचक असावेत असं वाचलंय. तिने पा आणि मा ची पात्रही स्त्री पुरुष भिन्न वाटावीत असं वाचन केलेय. लॉरा तर अगदी भूरळ पाडतेय. लॉरा चा त्या काळातला संपूर्ण खडतर प्रवास डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटाप्रमाणे पुढे पुढे सरकत जातो. त्यातली गाणी तर इतकी उत्तम गायली आहेत अनुपमाने की ऐकताना मजा येते. मनापासून एन्जॉय केली मी. यावरून तिला गायनाची उत्तम समज आहे. अनेक प्रसंग जसे नाताळ, क्लेमच्या जागेत रहायला जाणे, ग्रेस हरवली यातून कौटुंबिक प्रेम आपुलकी एकमेकांबद्दल आदर असणारे आणि आजच्या काळात दूर्मिळ झालेले कुटुंब उभे रहाते. प्रचंड मेहनती कुटुंब, प्रत्येकाजवळ काही ना काही कला आहे. एकंदरीत मस्तच 👏👏👌👍🙏

  • Anagha

    13 Aug 2020

    Beautiful , interesting & sweet narration !

  • null

    5 May 2020

    Yes I enjoyed a lot thanks to reader anupama exelent reading keep it up

  • priti

    19 Apr 2021

    Best book lovely narration I just want time travel in those times with Laura.. 😘😘😘😘

  • Neelam

    20 Mar 2021

    Cozy
    Heartwarming

    सुंदर वर्णन. वाचिक अभिनय मधुर..कथानकास अगदी अनुरूप.

  • prajakta

    7 Jun 2021

    Cozy
    Heartwarming

    Nice story

  • ANUPAMA

    19 Jul 2022

    Cozy
    Heartwarming
    Informative
    Motivating
    Inspiring
    Mind-blowing
    Thought-provoking

    एक होते सरोवर हे लॉरा वाईलडर या लेखिकेने लिहिलेल्या पुस्तकाचा भा.रा. भागवत यांनी केलेला अनुवाद आहे. हे पुस्तक लहान मुलांसाठी आहे असा त्यावर शिक्का मारणं हा अन्याय होईल कारण या पुस्तकातून लॉरा च्या गोष्टीतून जी या लेखिकेच्या स्वतः च्या आयुष्यावर ची गोष्ट आहे , त्यात 1880 सालची अमेरिका तेथील वातावरण, संस्कार, मूल्य, तत्व, कुटुंबव्यवस्था, या सगळ्याचं वर्णन आहे आणि मुख्य म्हणजे हे सगळं आपल्या संस्कृतीशी तंतोतंत जुळणारे आहे, ते ऐकता ऐकता आपण लॉरा बरोबर तिच्या घरात, कुरणात रमतो आणि अंतर्मुख होतो.. लहान मुलांनी तर हे पुस्तक ऐकायलाच हवं पण त्याहून जास्त ते मोठ्यांनी ऐकायला हवं... जराही कंटाळा येत नाही.. लॉरा बरोबर त्या काळतल्या अमेरिकेत आपण सहज गुंतून जातो याचं पूर्ण श्रेय भा. रा. भागवत यांच्या सशक्त लेखणीचे... मुलांनी आणि मोठ्यांनी हे पुस्तक नक्की नक्की ऐका.Thanks Storytel