Adhantari

534 Ratings

4.2

Duration
8H 15min
Language
Marathi
Format
Category

Fiction

Adhantari

534 Ratings

4.2

Duration
8H 15min
Language
Marathi
Format
Category

Fiction

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Adhantari
Cover for Adhantari

Ratings and reviews

Reviews at a glance

4.2

Overall rating based on 534 ratings

Others describes this book as

  • Thought-provoking

  • Sad

  • Heartwarming

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 534

  • ANUPAMA

    8 Feb 2020

    जयवंत दळवी यांची अधांतरी ही कादंबरी मराठी वाचकाला नवीन नाही तरी ती पुन्हा पुन्हा वाचाविशी वाटते आणि आता ऐकाविशी ही हेमा निकम या समर्थ निवेदिकेने या कादंबरीची अर्थपूर्णता आणखीनच गहिरी केली आहे कथेत लिखाणात पात्रांमध्ये हेमा निकम यांच्या आवाजात गुंतून गेले अप्रतिम

  • Sujata

    2 Feb 2022

    माझ्या साठी ही खूपच बोल्ड कथा आणि शैली वाटली. मनाला क्लेश कारक होती. विशेष अभिनंदन हेमा निकम यांचं खूप सुरेख वाचन केले आहे अप्रतिम...

  • Nandkishor purushottm Garge

    7 Jun 2021

    Mind-blowing
    Page-turner

    स्त्री नायिकेचे विवाह संस्था मोडून सुखाच्या मागे धावणे हा विषय आजही तेवढाच महत्वाचा आहे.सहवाचन खूप सुंदर!

  • Ravindra

    26 Apr 2020

    मला खूप भावलेली कथा मी भारावून गेलो.

  • Ketan

    3 Jun 2021

    Thought-provoking
    Heartwarming
    Sad
    Mind-blowing
    Inspiring

    अनेक वेगवेगळ्या वळणांनी आणि रंगेबिरंगी भावभावनांनी सुरू होणारी ही कथा जेव्हा पुढे जात जात शेवटी संपते तेव्हा निशब्द शांतता आणि आपल्याच विचारांचा कल्लोळ एवढेच ओंजळीत उरते.अप्रतिम साहित्याविष्कार.... 😇😇🙏

  • Madhura

    6 Jan 2023

    Page-turner
    Romantic

    खिळवून ठेवणारं कथानक. क्षणिक सुखाच्या मोहापायी आपलं सर्वस्व गमावून बसणार्‍या आणी अखेरीस एकटीच राहिलेल्या सरूचं आयुष्य छान मांडलय. 👍

  • Anant

    18 Aug 2022

    Unpredictable
    Sad

    खास जयवंत दळवी टच् . मुंबई पार्श्वभूमी. छान लेखन. चांगलं वाचन.लेखकाने विवाह विषयक सर्व बाजूंनी विचार मांडले आहेत. पण लेखकाचे स्वतःचे मत समजत नाही.एकंदरीत सावूच्या जीवनाची वाताहत होते. अखेर तिची अवस्था एखाद्या ‌वेश्येसारखी, तिच्या आई पेक्षा अधिक वाईट, होते. लेखकाने विविध व्यक्तिरेखा समर्थपणे उभ्या केल्या आहेत. कथेची एकूण व्याप्ती बघतातौलनिक विचार व्यक्त होण्यासाठी विविध व्यक्तिमत्वे आवश्यक आहेत...,.

  • Vikram

    5 Jun 2021

    Thought-provoking

    "चकवा"म्हणजे नक्की काय ते यालाच म्हणतात, हे अतिशय मार्मिक पणे मांडलं आहे . Hat's of

  • Aditya

    13 Jan 2023

    Thought-provoking
    Sad

    कादंबरी छान आहेच आहे पण वाचन अप्रतिम, पोट तिडकीने केलेलं आहे हे जाणवतं, फारच उत्तम... जुन्या पिढीतले लेखक खरच फार सशक्त होते

  • Nikhil

    23 Jun 2020

    Thought-provoking
    Sad
    Cozy
    Romantic
    Thrilling

    Go For it.. Wondering writting and narration.Character building is just awesome.