Swami Vivekanand Medianext
Step into an infinite world of stories
4.1
Non-Fiction
उर्दू शायरी च्या प्रवासामध्ये मिर्झा गालिब एक महत्त्वाचा टप्पा आहे. 'कवी कुलगुरू' मिर्झा गालिब ने उर्दू - फारसी काव्याला अनोखे साैंदर्य प्रदान केले आहे. हिंदी सोबतच मराठी साहित्य प्रेमींना ही गालिब चे आकर्षण आहे. त्यांच्यासाठी मराठीतून गालिब च्या काव्याचा आणि चरित्राचा वेध घेण्याचा एक प्रयत्न.
Release date
Audiobook: 27 October 2020
English
India