"इन्किलाब विरुध्द जिहाद" हि ख-या अर्थाने मराठीमधली एक महाकादंबरी आहे. जागतिक दर्जाची आणि आंतरराष्ट्रीय दहशदवादाचा पर्दाफाश करणारी मराठीतील पहिलीच खरीखुरी आंतरराष्ट्रीय कादंबरी. ज्या अफगाणिस्तानात निर्नायकी व रक्तलांछित संघर्ष अनेक वर्ष चालू आहे ,जिथं धार्मिक मूलतत्ववाद व विध्वंस हा परवलीचा शब्द बनला आहे: अशा देशात झुकणारा क्रांतीचा -इन्किलाबचं - जिहादी प्रवृत्तीने धर्म आणि दहशतवादाच्या कॉकटेलनं कसा पराभव केला आणि देशाला अक्षरशः कसं तमोयुगात नेलं ... असा देश व समाजाचं चित्रण या कादंबरीत समग्रपणे रेखाटलं आहे.
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789353982669
Release date
Audiobook: 18 August 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 15 ratings
Mind-blowing
Informative
Thought-provoking
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 2 of 15
Laxman
19 Oct 2022
Mind blowing novel....
उज्ज्वल
28 Oct 2023
खूप मोठ्ठं आहे, मधे मधे गोंधळ उडतो, पण अप्रतिम आणि वाचन सुंदर. इतर धर्म किती पटकन बदल स्वीकारतात त्याची जाणीव सतत होते. अफगाण मधील पुरोगामी किती सहन करतात याची जाणीव होऊन आपण तिकडचे नागरिक नाही या साठी नियतीचे आभार मानू तेवढे थोडे.
English
India