छोटा पडदा भारतात येऊन सुमारे पन्नास वर्षं लोटली. बघता बघता त्याची व्याप्ती किती मोठी झाली! त्यावरून शेकडो मालिका वाहू लागल्या. त्या मालिकांतली माणसं प्रेक्षकांना आपल्या घरातली वाटू लागली. ती लोकांची दैनंदिन गरज झाली. रोजच्या चहासारखं व्यसनच! आणि मग… जाहिरातदारांनी छोटया पडद्याचा ताबाच घेतला. छोटया पडद्याभोवती मोठं अर्थकारण खेळू लागलं. राजकारणाचे डावपेच सुरू झाले. कला-साहित्य आणि माणूस सगळयांचंच ‘खपाऊ’ असणं गरजेचं होऊन बसलं. या डावपेचांचं लक्ष्य ठरला - धनंजय चांदणे! खेडयातला एक सामान्य तरुण. छोटया पडद्याचं लक्ष त्याच्याकडे वळलं आणि पाहता पाहता काय घडलं? कला-साहित्य आणि समाज यांच्या मूल्य-व्यवस्थांमध्ये प्रचंड उलथापालथ करून टाकणा-या छोटया पडद्यामागच्या भयाण वादळाला चित्रित करणारी ही कादंबरी. नाटक-चित्रपट-मालिका या दुनियेत वावरणारे संवेदनशील रंगकर्मी अभिराम भडकमकर यांच्या लेखणीतून साकार झालेली ‘अॅट एनी कॉस्ट’
Release date
Audiobook: 15 May 2022
Ebook: 29 July 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 209 ratings
Mind-blowing
Thought-provoking
Heartwarming
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 209
Siddharth
14 Jun 2022
अभिराम भडकमकर यांचं लेखन आणि त्यांचंच अभिवाचन आपल्याला वेगळ्याच दुनियेचं दर्शन घडवतात...भारतीय प्रेक्षक आणि दैनंदिन मालिका यांचं वास्तव आपल्यासमोर उघड होतं..TRP आणि प्रेक्षकांना काय आवडेल याचा विचारकरून प्रेक्षकांना मालिकांचं वेड लावलं जातं..आणि सामान्य माणूस त्यात गुंतत जातो...आभासी जगात वावरायची सवय होत जातेय..आणि काय...अप्रतिम पुस्तक...ऐकावं असं...विकास-संयुक्ता धनंजय-आई-सुप्रिया-रवि अरविंद-आभास प्रत्येक पात्राची एक कहाणी आहे..एक विचारसरणी आणि दृष्टिकोन आहे..पण जगणं हे RAT race आहे...कसं जगावं...हाच प्रश्न आहे पण तो ज्याचा त्यालाच सोडवावा लागणार आहे 🙏
Shreeram
11 Jun 2022
अप्रतिम. दैनंदिन मालिके मागची मन सुन्न करणारी कादंबरी.
Damodar
14 Jun 2022
अतिशय सुंदर 🌹टीव्ही मालिका कशा तयार होतात आणि कोण कोणत्या adjustment मनाला न पटता ही कराव्या लागतात याची सविस्तर माहिती 🌹खूप खूप छान
vinayak
16 Aug 2022
Awesome story ☺️
Anagha
12 Aug 2022
लेखन वाचन केवळ अप्रतीम , अतिशय जळजळीत वास्तव ...टीव्ही वरच्या चर्चे चे वर्णन तर लाजवाब ...
Dipalee kale
22 Oct 2022
Tumhi hya pustakat je lihilay te jar khar asel tar bhayanak ahe sagalach je kalalay te
Rahul
26 Jul 2022
Good oneGives a correct picture of glamour industry.
Manasi
25 May 2022
Khupach sundar. Katha sampuch naye asa vatta! Ek uttam katha aiklyach samadhan milala!
SUDHIR
6 Jun 2022
अभिराम जी, Gr8...किती सुंदर कथा , शब्दरचना अप्रतिम.मी तर फॅनच झालो आहे तुमचा.👍
Vil
8 Aug 2022
Abhiram Bhau Ekdum Khatarnaak...
English
India