233 Ratings

4.3

Duration
5H 4min
Language
Marathi
Format
Category

Fiction

233 Ratings

4.3

Duration
5H 4min
Language
Marathi
Format
Category

Fiction

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Krushna Kinara
Cover for Krushna Kinara

Ratings and reviews

Reviews at a glance

4.3

Overall rating based on 233 ratings

Others describes this book as

  • Heartwarming

  • Mind-blowing

  • Thought-provoking

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 233

  • Manjusha

    28 May 2023

    छान लिखाण तसेच वाचन ही उत्तम.

  • Nandkishor purushottm Garge

    21 Aug 2022

    Mind-blowing

    खूप खूप सुंदर.

  • Dr Manaji

    19 May 2021

    Heartwarming

    उत्कृष्ठ वाचन आणि कादंबरी

  • Kiran

    5 Feb 2023

    Heartwarming
    Mind-blowing

    Best book

  • Siddharth

    12 Sept 2023

    Thought-provoking
    Heartwarming
    Informative

    राधा कुंती आणि द्रौपदी नावं तर नेहमीच ऐकतो...त्यांच्या विविध गोष्टी आणि कथारूपानं त्यांची ओळख आहे. पण अरुणा ढेरे या पुस्तकात त्यांचं भाव विश्व उलगडून दाखवतात...मुळातच स्त्री ही भावनाप्रधान असते...त्यामुळे तिच्या मनातील विचार शब्दरूप करण्याचं मोठं काम लेखिका करते आणि त्या भावनांच्या मुळे आपण या पात्रांशी नव्यानं जोडले जातो... तिघींच्या आयुष्यात श्रीकृष्णाला एक वेगळंच स्थान आहे...त्या श्रीकृष्णाला युगपुरुष म्हणून ओळखतात..त्यांची त्याच्याबद्दल एकच तक्रार आहे की आयुष्यात पुढे असं घडणार आहे...हे "त्याला" माहित असूनही "त्याने" ते बदलण्याचा प्रयत्न केला नाही... अन्याय झाला त्रास झाला मग तो मदतीला धावला... खरंच आपल्याला पण असंच वाटतं की आपल्यावर संकटं येऊच नयेत आपल्याला दुःखाला कधी सामोरं जायला लागूच नये...पण त्याच वेळी श्रीकृष्ण आपल्या पाठीशी आहे ही किती सुखद गोष्ट आहे नाही? आणि त्याच्यासारखा आधार स्तंभ या तिघींना लाभला आणि तसा आपल्यालाही लाभावा असं वाटणं स्वाभाविक आहे... कथेमुळे माहित नसलेले अनेक बाबी नव्यानं माहीत होतात...राधा आणि तिचा नवरा अनय...राधा आणि कृष्णाचं नातं...अरुणा ढेरे यांच्या लेखणीमुळे ही पात्र त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांसह आपल्या पुढे उभी राहतात...आणि त्यांचा जीवनपट आपण पाहात आहोत नव्हे अनुभवतो आहोत असं वाटायला लागतं... कुंतीचं आयुष्य...कर्णाचा जन्म..आणि पांडूशी लग्न होऊनही पुन्हा तीन पुत्रांचा जन्म...आयुष्यभर झालेली फरपट आणि त्यातूनही हिमतीनं मुलाच्या मागं उभं राहणं...भीष्मांचा आधार..आणि विधुराशी नातं..सारंच वेगळं...द्रौपदीशी असलेलं भावबंध आणि या सर्वांचा कृष्णाशी असणारा संबंध... द्रौपदी... तिची मानसिक अवस्था कळते..अभिवाचन अप्रतिम...अनुपमा ताकमोगे उत्तम!!

  • उज्ज्वल

    13 Jul 2023

    अप्रतिम पुस्तक आणि अप्रतिम वाचन. फक्त पहिल्या दोन वाचनांचा आवाज फार लहान आहे.

  • Shital

    28 Oct 2023

    Heartwarming

    अतिशय मनमोहक ,सुंदर , प्रत्येक स्त्री च्या काळजाचा ,अंतरंगाचा ठाव घेणारे.....राधा, कुंती, द्रौपदी यांचे गूढ भावविश्व उलगडून सांगणारे पुस्तक, कायम संग्रही ठेवावे असे....आणि कितीही वेळा वाचले/ऐकले तरी दरवेळी नवा अर्थ समजणारे पुस्तक..... अरुणा ढेरे यांना व त्यांच्या लेखणीला सलाम

  • Neha

    27 May 2021

    वाचन आणी लेखन दोन्हीही खुप सुंदर.

  • नंदिनी

    25 Sept 2020

    Heartwarming

    खूप सुंदर लेखन आणि सादरीकरण.

  • Dipika

    27 Oct 2023

    Mind-blowing

    Stree chya natyache ani bhavnanche etke rup khup chan ahet